Insert title here

आमची माहिती

आमच्या फार्म बद्दल

अनेय ॲग्रो बद्दल

अनेय ॲग्रो बायो प्रोडक्शन प्रा.लि. कृषि आधारित उत्पादनाची कंपनी आहे, २०१८ पासून तावडी फलटण (सातारा ) येथे कार्यरत आहे . सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .

मिशन

"आम्ही ग्राहकांना उत्कृष्ट गुणवत्ता, अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यास आणि पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत."

दृष्टी

"आम्ही उत्पादनासाठी चांगल्या आरोग्याच्या अटी टिकवून ठेवून नावीन्यपूर्ण उत्पादनांचा सतत विकास आणि सुधारणा करून एक विश्वासार्ह ब्रँड बनण्याचा हेतू ठेवतो."
0
आनंदी ग्राहक
0
औषध फवारणारे
0
प्रगतशील शेतकरी
आमच्या फार्म बद्दल

अनेय ॲग्रो बद्दल

सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .
दशपर्णी घटक

दशपर्णी मधील घटक

दशपर्णी मधील ग्लिसिरीन मुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते ग्लिसिरीनमुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पीकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते . दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरलस पिकांना मिळतात ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते . उदा - नायट्रेट,सल्फर ,लोह,फॉस्फरस , इ .
अधिक माहिती

सेंद्रिय ह्युमिक घटक

सेंद्रिय ह्युमिक मधील घटक

सेंद्रिय ह्युमिक म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा,जनावरांची विष्टा,शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ व अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण आहे. सेंद्रिय ह्युमिक हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक,रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.