Insert title here

आमचे ब्लॉग

निमॅटोड

सेंद्रिय निमॅटोड / सूत्रकृमी ॲटॅक + आंतर प्रवाही हे सर्व पिकांवरील व फळबगांवरील पांढरी मुळे तसेच इतर तंतुमुळे यावरील तयार झालेल्या गुठळ्या फोडून जो अन्नपुरवठा बंद झाला आहे तो सुरळीत चालू ठेवण्याचे कार्य करते. निमॅटोड हे जमिनीतील उपयुक्त व आवश्यक असणारे जीवाणू नष्ट करते. मुळांवरती तयार झालेल्या गुठळ्यांमुळे पिकांची मुळे कमकुवत होतात व पिकांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडून गळून पडतात. * घटक: १) टॅनिस २) पालिसेकेराईड ३) नत्र ४) पालाश ५) स्फुरद ६) व्हिटॅमिन- सी ७) फॉलिक ॲसिड * प्रमाण: ३-४ लिटर / एकर .
Insert title here