Insert title here
आमच्या फार्म बद्दल

अनेय ॲग्रो बद्दल

अनेय ॲग्रो बायो प्रोडक्शन प्रा.लि. कृषि आधारित उत्पादनाची कंपनी आहे, २०१८ पासून तावडी फलटण (सातारा) येथे कार्यरत आहे . सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .
0
आनंदी ग्राहक
0
औषध फवारणारे
0
प्रगतशील शेतकरी

सर्व पिकांसाठी उपयुक्त्त.

आमच्या सेवा

आम्ही काय करतो

सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .

दशपर्णी अर्क

1) दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी मधील ग्लिसिरीन मुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते ग्लिसिरीनमुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पीकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते . दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरलस पिकांना मिळतात ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते . उदा - नायट्रेट,सल्फर ,लोह,फॉस्फरस , इ . 2) दशपर्णी मुळे मुळाची वाढ चांगली होते व पानांची काळोखी आणि पाने जाड व पसराट होतात.दशपर्णी मुळे रोग व किडींचे प्रकटन होऊन पिकांना नवचैतन्य प्राप्त होऊन ते लवकर रोगमुक्त होतात ,दशपर्णीमुळे पिके सुदृढ सक्षम व निरोगी होतात. दशपर्णीमुळे उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या क्वालिटी मध्ये वाढ होते .पिकांच्या क्वालिटी व उत्पादना करिता दशपर्णीचा हमखास वापर होतो 3)डाळींब बागां मध्ये क्वालिटी वाढवणासाठी आणि डाळींबाला दाट रंग व चकाकी येण्याकरता दशपर्णी चा उपयोग होतो .दशपर्णी च्या वापरा मुळे थ्रिप्स, माईट, कीड , अळी ,तेलया, करपा, मर, प्लेग ,फ्लावर ड्रॉपिंग इ. रोगा वरती नियंत्रित करीता येते. ऊस,भेंडी ,कांदा ,शेवगा ,वांगी ,मका,आल, हळद, भात व अनेक पालेभाज्या यासाठी सेंद्रिय दशपर्णी अर्कचा वापर करावा .पिकांना दर्जेदार बनवण्याचे आणि भरघोस उत्पन्न देण्याचे कामे हे दशपर्णी अर्क करते . 4) दशपर्णी चे द्रावण तयार करताना त्यात कसलेही रसायन जसे की स्प्रेडर, स्टीकर, वेटिंग एजन्ट, इन्सेक्टरीसाईड, पेस्ट्रीसाईड, सायट्रीक ॲसिड किंवा साबणाचे पाणी असे काही मिसळू नये .नुसत्या पाण्यात दशपर्णीचे द्रावण तयार करून फवारावे ,दशपर्णी चा वापर १२ हि महिने करावा . दशपर्णी चा वापर फळबागांसाठी त्याचे प्रमाण १०० ली. पाण्यातून २ ते २.५ ली.घ्यावे व पाले भाज्यांसाठी प्रती ली.२ ते २.५ मि.ली. घ्यावे आणि दशपर्णीचे २ ते ३ फवारण्या दर ४ ते ५ दिवसांच्या अंतरांनी घ्याव्यात. फवारणी दाट व चपचपून घ्यावी.

सेंद्रिय ह्युमिक

1) सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पाहणे गरजेचे आहे. या सर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे सेंद्रिय ह्युमिक म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. 2) सेंद्रिय ह्युमिक हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.सेंद्रिय ह्युमिकमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.सेंद्रिय ह्युमिक हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते. 3) जैविक ह्युमिक मुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया उत्तेजित होते, ज्यामुळे झाडे हळूहळू वाढतात आणि शाखा वाढते. हे वनस्पतीच्या तृतीयांश मुळे विकसित करते जेणेकरून जेरेमीद्वारे पोषक तत्व शोषले जाऊ शकतात. वनस्पती मध्ये फळ आणि फुले वाढते , मातीची प्रजननक्षमता वाढवते , वनस्पती चयापचय क्रियाकलाप वाढवते , उत्पन्न देखील वाढते. सेंद्रिय ह्युमिकमुळे नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या उपयोगिता दरामध्ये वाढ होऊ शकते, परंतु पोटॅश खतांचा वापर देखील वाढू शकतो. पाण्यात विसर्जित खतांमध्ये, निरनिराळ्या अंशांमध्ये खारट असलेले उर्वरकांचा उपयोगिता दर वाढतो. 4) सेंद्रिय ह्युमिक वनस्पतींच्या अवयवाच्या 24 तासांच्या आत पोहचू शकतो, जे जमिनीच्या निषेधापेक्षा वेगवान आहे. आर्द्र अम्लचे कालांतराने फवारणीमुळे कमीपणाचे लक्ष कमी होते आणि निश्चित लक्षण असल्यावर शक्य तितक्या लवकर पीक पुनर्संचयित करता येते.
सेंद्रिय उत्पादने

आमची नवीन उत्पादने

आमचे ग्राहक

Insert title here