Insert title here

उत्पादनाचे तपशील

सेंद्रिय दशपर्णी अर्क ५०० मि.लि.

RS. २२०
दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी मधील ग्लिसिरीन मुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते ग्लिसिरीनमुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पीकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते . दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरलस पिकांना मिळतात ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते . उदा - नायट्रेट,सल्फर ,लोह,फॉस्फरस , इ ..
Insert title here
Insert title here