Insert title here

उत्पादनाचे तपशील

टेन-एक्स-प्लस १ लि

RS. ५३०
सेंद्रिय टेन-एक्स-प्लस हे पिकांसाठी दुहेरी करते वाढीसाठी आणि किडींसाठी टेन-एक्स-प्लसच्या वापरामुळे पिकांमध्ये काळोखी वाढते, पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होवून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्याप्रमाणे टेन-एक्स-प्लस हे पिकांवरील नागअळी, मकेवरील लष्करी अळी, घाटे अळी, खोडअळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, फळे फोखरणारी अळी, शेंडअळी, आल्यावरील काळी अळी अशा प्रकारच्या ३० ते ३५ किडींच्या नियंत्रणासाठी मोलाचे कार्य करते. .
Insert title here