Insert title here

उत्पादनाचे तपशील

श्रीधअ ( ४० kg )

RS. ६९९
श्रीधअ हे खत सेंद्रिय कर्ब, प्रथम, दुय्यम व सूक्ष्ममुलद्रव्यांनी परिपूर्ण असून या खतामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मातीचा सामू सुधरतो. जमिनीत वाढलेले क्षारांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे श्रीधअ हे खत मातीतील अन्नद्रव्ये पिकास सहज उपलब्ध करून देते. श्रीधअ खताच्या वापरामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात भर पडते त्यामुळे हे खत सर्व पिके, फळबागा, फुलझाडे व सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वापरता येते. .
Insert title here