Insert title here

उत्पादनाचे तपशील

सरकी ( 25 kg )

RS. ६००
सरकी पिकांना प्रथम, दुय्यम, व सूक्ष्ममूलद्रव्ये त्याचप्रमाणे मिनरल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मातीचा पोत सुधरतो व जमीन भुसभुशीत होते. पिकांच्या वाढीस त्याचप्रमाणे फळ व फुलांच्या गुणवत्तेत भर पडते व उत्पन्नात आमुलाग्र वाढ होते. ज्या मातीचा सामू जास्त आहे व मिनरल्स कमी आहेत अशा मातीमध्ये पीक लागवडीच्या अगोदर वापरावे. पिकांच्या मुळाच्या वाढीस आवश्यक असणारे ह्युमिक बांधून ठेवण्याचे काम सरकी करते. .
Insert title here