Insert title here

उत्पादनाचे तपशील

निमॅटोड ५ ली

RS. २०५०
सेंद्रिय निमॅटोड हे सर्व पिकावरील व फळबागांवरील पांढरी तसेच इतर तंतुमुळे यावरील तयार झालेल्या गुठळ्या फोडून जो अन्नपुरवठा बंद झाला आहे तो सुरळीत चालू ठेवण्याचे कार्य करते. निमॅटोड हे जमिनीतील उपयुक्त व आवश्यक असणारे जीवाणूंची वाढ करते. तसेच जे वाईट कार्य करणारे घटक आहेत त्यांना नष्ट करण्याचे कार्य करते. मुळांवरती तयार झालेल्या गुठळ्यांमुळे पिकांची मुळे कमकुवत होतात व पिकांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडून गळून पडतात हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निमॅटोड या औषधाचा वापर करावा. .
Insert title here