Insert title here

उत्पादनाचे तपशील

सेंद्रिय ह्यूमिक १ ली

RS. ६२०
सेंद्रिय ह्यूमिक हे पिकाच्या सर्वांगीन विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. झाडांच्या पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीस ह्यूमिक चालना देते. पांढऱ्या मुळयांची योग्यरित्या वाढ होऊन मुळ्या जमिनीत प्रस्थापित होतात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये मुळ्यांकडून चांगल्या प्रकारे शोषल्यामुळे पिकांचा सर्वांगीन विकास होतो. .
Insert title here