Insert title here

उत्पादनाचे तपशील

बुस्टर १ लि

RS. ५३०
बुस्टर हे सर्व पालेभाज्या, पिके व फळबागांसाठी बुरशीनाशकाचे कार्य करते. त्याचप्रमाणे पिकांवरील करपा आणि मूळकूज, कंदकुज, नरम कुज यांपासून पिकांस वाचवते. पिक लागवडीच्या सुरुवातीपासून बुस्टरची फवारणी घेतल्यास पिकांस बुरशीचा प्रादुर्भाव आढळत नाही..
Insert title here